उज्जैन विभाग
Appearance
उज्जैन विभाग मध्यप्रदेशातील दहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
जिल्हे
[संपादन]या विभागात हे जिल्हे येतात.
मुख्यालय
[संपादन]या विभागाचे मुख्यालय उज्जैन येथे आहे. सध्याचे उज्जैन विभागाचे विभागीय आयुक्त टी. धर्माराव आहेत.
संदर्भ
[संपादन]- https://www.commissionerujjain.nic.in/ Archived 2014-12-18 at the Wayback Machine.