इंदूर विभाग
Appearance
इंदूर विभाग मध्यप्रदेशातील दहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
जिल्हे
[संपादन]या विभागात
- इंदूर जिल्हा,
- बडवानी जिल्हा,
- धार जिल्हा,
- झाबुआ जिल्हा,
- खांडवा जिल्हा,
- खरगोन जिल्हा
- बऱ्हाणपूर जिल्हा, हे जिल्हे येतात.
मुख्यालय
[संपादन]इंदूर विभागाचे मुख्यालय इंदूर येथे आहे.