बाल्केसिर प्रांत
Appearance
बाल्केसिर प्रांत Balıkesir ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
बाल्केसिर प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | बाल्केसिर |
क्षेत्रफळ | १४,२९९ चौ. किमी (५,५२१ चौ. मैल) |
लोकसंख्या | ११,६०,७३१ |
घनता | ६१ /चौ. किमी (१६० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-10 |
संकेतस्थळ | balikesir.gov.tr |
बाल्केसिर (तुर्की: Balıkesir ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील एजियन समुद्र व मार्माराचा समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ११.६ लाख आहे. बाल्केसिर ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
बाल्केसिर प्रांत येथील ऑलिव्ह फळाच्या लागवडीसाठी व पर्यटनासाठी लोकप्रिय आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत